नेमबाज मनू भाकेरच्या (Manu Bhaker) आईने चार वर्षापूर्वी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रशिक्षिक जसपाल राणा यांना एक मेसेज केला होता. त्यावेळी संतापलेल्या जसपाल यांनी तो मेसेजच आपल्या टी-शर्ट छापून घेतला होता. हाच टी शर्ट घालून ते फरिदाबाद इथल्या करणी सिंग रेंजवर आले होते. त्यानंतर त्यांनी घातलेलं टी-शर्ट चर्चेचा विषय झाला. मनूच्या आईचा हा मेसेज नेमका काय होता? प्रशिक्षक जसपाल इतके का संतापले होते? या सगळ्याची रंजक गोष्ट या व्हिडीओमध्ये पाहा.