Neeraj Chopra First Reaction after Win Silver Medal in Olympic 2024: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घालत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्य पदक आहे. दरम्यान, या कामगिरीनंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्याने सुवर्णपदक हुकल्याचे दुख: असल्याची भावना व्यक्त केली. तसेच येणाऱ्या काळात खेळात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
Nadeem, with an Olympic record throw of 92.97 m, won Pakistan’s first medal at the Olympics – of any colour, in any sport – since 1992. It was a dominant gold. Chopra’s best effort of 89.45 m fetched him a silver, making him the first India to win gold and silver medals at the Olympics.