आयपीएल २०२५ चा दोन दिवसीय मेगा लिलाव पार पडला आहे. या दोन दिवसाच्या कालावधीत, सर्व फ्रँचायझी संघांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर बोली लावून त्यांना आपल्या संघात सामील करुन घेतले.या मेगा लिलावात सर्व १० संघांनी एकूण १८२ खेळाडूंना खरेदी केले. खेळाडूंवर किती लागली बोली? हे या व्हिडीओच्या माध्यामातून जाणून घेऊयात…