लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच पार पडली. यावेळी खास पाहुणे होते अभिनेते नसीरुद्दीन शाह. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने स्पर्धक आणि नाट्यप्रेमींची मने जिंकली.