अखेर सत्याचा विजय झाला’ ; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर CM Shinde यांची प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेती संघर्षावर मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघेंच्या विचारांवर चालणाऱ्यांचा विजय आहे’