‘लोकसत्ता लोकांकिका’स्पर्धा पाहण्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या मुलीसोबत हजेरी लावली होती. यावेळी लोकसत्ताशी संवाद साधताना मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचं भरभरुन कौतुक केलं.