Pankaj Tripathi At Loksatta Lokankika Finals In Mumbai: लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या दहाव्या पर्वाची महाअंतिम फेरी मुंबईत यशवंत नाट्यमंदिर येथे २१ डिसेंबरला पार पडली. यावेळी मिर्झापूर फेम कालिन भैय्या, अर्थातच पंकज त्रिपाठी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंकज त्रिपाठी यांनी यावेळी नाट्यकर्मींना मार्गदर्शन करत आपल्या एनएसडी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) मधील दिवसांचे किस्से सुद्धा सांगितले. पंकज त्रिपाठी यांची लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेली ही खास मुलाखत आपणही आवर्जून पाहा