देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. पुण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाणारी देवी म्हणजे तांबडी जोगेश्वरी. ही देवी स्वयंभू असून इतिहास आपल्याला जवळपास ५०० वर्षापूर्वी घेऊन जातो. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध देवीच्या मंदिराचा इतिहास पाहत आहोत, त्याच दरम्यान पुणे शहराची ग्रामदेवता असेलली श्री तांबडी जोगेश्वरी देवीचा इतिहास सुहास बेंद्रे गुरुजींकडून जाणून घेऊयात..