शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील अनेक मंदिराचा इतिहास आपण पाहत आहोत. पुणे शहराची ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आता आपण श्री पिवळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास पाहणार आहोत. श्री पिवळी जोगेश्वरी मंदिर साधारणपणे ३०० वर्षांपूर्वीचा आहे.