शारदीय नवरात्र उत्सव जगभरात जोरदार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील अनेक मंदिराचा इतिहास आपण पाहत आहोत. राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी श्री संतोषी मातेचं मुख्य मंदिर असून पुण्यात संतोषी मातेचं मंदिर नेमकं कधी आणि कसं बांधलं गेलं? याबद्दलचा इतिहास या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत..