शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देशभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. उत्सव एक असला तरी तो साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मुंबईतील ठाणे येथील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवही अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. १९७८ साली धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची भव्यता आजही कायम आहे. हा इतिहान नेमका काय आहे, जाणून घेऊ.