या मायानगरी मुंबईत स्वतःचं असं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हाडा त्यांना त्यांचं ते घर उभारण्यात मदतही करतं. म्हाडाच्या ९७२ घरांची सोडत आज निघाली. आपलं नशिब आजमवण्यासाठी एक लाखांहून अधिक लोक यासाठी अर्ज करतात. यात यावेळी काही मराठी कलाकार ही नशिबवान ठरले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांना यावेळी मागाठाणे- बोरिवलीमध्ये […]