टेलिव्हिजन विश्वामध्ये हल्ली मालिका अधिक वास्तवदर्शी बनविण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. मालिकांच्या कथानकाच्या अनुशंगाने शक्य त्या सर्व परिंची तयारीसुद्धा केली जाते. पण, हा सारा घाट घातला जात असताना नकळतच सारे काही सुरळीत सुरु असताना एक अशी घटना घडते ज्यामुळे होत्याचे नव्हते होऊन जाते. असेच काहीसे सोनी वाहिनीवरील ‘बेहद’ मालिकेच्या सेटवर घडले आहे. या मालिकेच्या सेटवर […]