‘नागार्जुन- एक योद्धा’ या मालिकेतील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे. तिचा कोब्रासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आता हे प्रकरण श्रुतीच्या चांगलेच अंगाशी आल्याचे दिसत आहे. बुधवारी सोशल मीडियावर श्रुतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये ती हातात कोब्रा पकडून दिसत होती. त्यामुळे काही प्राणीमित्र संघटनांनी वनविभागाकडे या अभिनेत्रीची तक्रार केली […]