‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायलीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र तिला नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही याविषयी तिने लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये खंत व्यक्त केली.