‘करोना विषाणूशी लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान १०० रुपये पीएम केअर्स फंडमध्ये जमा करावे. या १०० रुपयांमध्ये खूप ताकद आहे,’ असं म्हणत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे.