हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांच्या शोकातून सावरत असलेल्या भारतीय सिनेसृष्टीवर गुरूवारी सकाळी काळानं आणखी एक आघात केला. आपल्या अभिनयानं भारतीय चित्रपट विश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना काळानं हिरावून घेतलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..