‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे भाऊ कदम. कधी शांताबाई तर कधी भाऊतुल्ला खान होऊन भाऊने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र हा विनोदवीर खऱ्या आयुष्यात नेमका कसा आहे याचा उलगडा त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये केला.