ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या ‘चार दिवस प्रेमाचे’ या नाटकात प्रशांत दामलेंनी भूमिका साकारली होती. प्रशांत दामलेंकडून त्यांना ही संगीतमय श्रद्धांजली..