सध्या लॉकडाउनमध्ये सर्वचजण घरात अडकून पडले आहेत. अशातच मिळालेल्या वेळात मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवते. तसेच ती घरात बसून आवडीच्या गोष्टी करताना दिसत आहे. पण लॉकडाउन संपल्यावर, सगळं सुरळीत सुरु झाल्यावर ऋताला एका गोष्टीची भीती वाटते.