अनेकांना आपल्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घ्यायला प्रचंड आवडतं. त्या कलाकाराला पाहिली मालिका कशी मिळाली, त्याचं सिलेक्शन कसं झालं अशा अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. नुकताच अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिला पहिली भूमिका कशी मिळाली, तिच्या करिअरची सुरुवात कशी झाली हे सांगितलं आहे.