दर्जेदार अभिनयामुळे कलाविश्वात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या जितेंद्र जोशीने त्याच्या करिअरचा प्रवास नेमका कसा सुरु झाला हे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये बोलताना सांगितलं. यावेळी बोलत असताना वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत नाटक म्हणजे काय हेदेखील त्याला माहित नसल्याचं तो म्हणाला.