‘महाभारत’ आणि ‘रामायण’ आपल्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय कथा आहेत. वर्षानुवर्ष आपण या कथा ऐकत आहोत तसेच पुढच्या पिढीला सांगत आहोत. परंतु ‘रामायण’, ‘महाभारत’ खरंच घडली होती का? की या निव्वळ काल्पनिक कथा आहेत? या प्रश्नांची उत्तरं देतायेत पौराणिक कथांचे आभ्यासक देवदत्त पटनायक.