मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ‘दादा एक गूड न्यूज’ या नाटकात अभिनेता उमेश कामतसोबत काम केले आहे. तसेच ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेता सुमित राघवनसोबत काम केले. या दोन्ही बड्या कलाकरांसोबत काम करतानाचा अनुभव ऋताने सांगितला आहे.