बॉलिवूडमधील ‘जोधा अकबर’ हा हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या चित्रपटातील गाणीही त्यावेळी हिट झाली होती. गायिका बेले शेंडे यांनी या चित्रपटातील गाणे गायले आहे. या चित्रपटातील एक गाणे रेकॉर्ड करण्यासाठी जवळपास ९ तास लागले असल्याचे बेला यांनी सांगितले आहे.