‘शुभमंगल ऑनलाइन’ ही नवीन मालिका आणि ‘खाली पीली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सुयश टिळक हा अनेक मुद्द्यांवर या मुलाखतीत व्यक्त झाला. मराठी चित्रपट, मराठी मालिका, मराठी वेब सीरिज, सोशल मीडिया, ट्रोलिंग या सर्व विषयांवर त्याने मत मांडलं.