दिवसरात्रं शेतात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं महत्त्व हे शब्दामध्ये व्यक्त करणं कठीण आहे. कोणताही ऋतू, हवामान, परिस्थिती यांचा विचार न करता ते अहोरात्र शेतात राबत असतात. याच शेतकऱ्यांविषयी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने भाष्य केलं असून शेतकरी आहेत, म्हणूनच आपण आहोत असं तिने म्हटलं आहे.