‘झपाटलेला’ हा चित्रपट किंवा त्यातील तात्या विंचू हे पात्र कोणताही मराठी रसिक विसरणं शक्य नाही. ही भूमिका अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळक यांचीच निवड का करण्यात आली हे दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे यांनी सांगितलं आहे.