बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्याबरोबरच ‘बिग बॉस’चं घर कसं असणार हे पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. चाळ संस्कृतीची थीम असलेल्या ‘बिग बॉस’च्या घराची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.#bigbossmarathi #season4 #celebrity #BiggBoss #marathi #realityshow