मीरा जगन्नाथने बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली. मात्र, त्यापूर्वी तिने कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती, घरातील मास्टरमाइंड कोण, तिचं कोणत्या स्पर्धकाशी जमेल याबद्दल भाष्य केलं.