Hitler-Jews Conspiracy: ‘बवाल‘ चित्रपटाचा वाद आणि ज्यूंच्या हत्येचे वास्तव!; नेमकं प्रकरण काय?
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा आणि नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट ‘बवाल’ सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. अॅमेझॉन प्राइम वर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जगभरातील ज्यू नागरिक आणि काही संघटनांनी हा चित्रपट ओटीटीवरून हटविण्याची मागणी केली आहे. नेमका वाद काय आहे? आणि ज्यू हत्येचे वास्तव नेमके काय होते? जाणून घ्या