नृत्यांगना गौतमी पाटील हे नाव अनेक कारणांनी कायम चर्चेत असतं. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला होणारा गोंधळ काही नवीन नाही. बुधवारी नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काही हुल्लडबाजांनी असाच गोंधळ घातला होता. कार्यक्रमात दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली. यावर गौतमी पाटील हिने स्पष्टीकरण देत गोंधळ घालणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.