Gadar 2 Movie Reaction: सनी देओलचा ‘गदर २’ प्रेक्षकांना कसा वाटला?; जाणून घ्या | Sunny Deol
सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर २’ शुक्रवार (११ ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. दरम्यान हा चित्रपट पहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत? जाणून घेऊयात…