Jawan Movie : शाहरुखचा ‘जवान’ स्टॅलिनच्या त्या वक्तव्यामुळे अडचणीत?; जाणून घ्या | Boycott Trend
सोशल मीडियावर सध्या ‘बॉयकॉट जवान मुव्ही’ हा ट्रेंड पाहायला मिळतोय. चित्रपट रिलीज झालाय आणि चांगल्याप्रकारे चालतोयसुद्धा. पण मग हा बॉयकॉट ट्रेंड नेमका आहे काय? आणि कशामुळे? जाणून घेऊयात..