Shyamchi Aai Movie: ‘श्यामची आई’ पुस्तकापेक्षा चित्रपटात असं वेगळं काय?;चित्रपटाच्या टीमशी खास गप्पा
साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ओम भूतकरने साने गुरुजींची भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच गौरी देशपांडे, शर्व गाडगीळ, संदीप पाठक, सारंग साठ्ये असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावत चित्रपटाबद्दल मारलेल्या गप्पा…