झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर निर्मित, दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने महेश मांजरेकर, श्रेयस तळपदे, गौरी इंगवले आणि निर्माते मंगेश कुलकर्णी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये’ सहभागी झाले होते. पाहा त्यांच्याशी मारलेल्या खास गप्पा.