‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन २८ जुलैपासून सुरु होणार आहे. नव्या सीझनमध्ये रितेश देशमुख हा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची शाळा घेणार आहे. ‘कलर्स मराठी’ने काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’ची पहिली झलक दाखवली होती ज्यातून या सीझनमध्ये प्रेक्षकांना एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॉसिप, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अनुभवायला मिळेल याचा अंदाज येतोय. आज आपण बिग बॉसच्या घराची