Big Boss Marathi 5 बिग बाॅस मराठीच्या पाचव्या पर्वातील पहिला नाॅमिनेशन टास्क घरात खेळला जाणार आहे. या पहिल्याच टास्कमध्ये अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळालं.