बिग बाॅसच्या घरात आजच्या भागात एक नवा टास्क रंगणार आहे, जिथे सर्व स्पर्धक आपली कला सादर करताना दिसणार आहेत. यावेळी निक्की आणि अरबाज मराठी गाण्यावर थिरकले होते. तर अभिजीत सांवतने आपल्या गाण्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. आजच्या भागात अभिजित सावंतची मिमिक्री करताना पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी दादा पार भाव खाऊन गेले आहेत. आजच्या भागाची छोटीशी झलक इथे पाहा