15 ऑगस्टच्या दिवशी अभिनेते भरत जाधव सही रे सही नाटकाचा 4444 प्रयोग करणार आहे. याशिवाय मोरूची मावशी व नवं कोरं नाटक अस्तित्व यांचे सुद्धा सलग प्रयोग या दिवशी होणार आहेत. या निमित्ताने भरत जाधव यांनी राज ठाकरे जेव्हा प्रयोगाला आले होते तेव्हाचा एक किस्सा सांगितला आहे. या विक्रमी प्रयोगाच्या निमित्ताने भरत जाधव यांच्याशी मारलेल्या गप्पा या विशेष भागात पाहूया.