बिग बाॅस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर आले. निखिल दामले आणि योगिता चव्हाण यांच्या इव्हिक्शनमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. घरात झालेली नवी मैत्री, सदस्यांची वागणूक, निक्की-जान्हवीचा वाद या सगळ्याबद्दल योगिताने लोकसत्ताशी साधलेला हा Exclusive संवाद