Bigg Boss Marathi Today’s Episode Latest: बिग बॉस मराठी मधील लव्ह अँगल म्हणजेच निक्की अरबाज मध्ये मागील काही भागांमध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळालं मात्र आजच्या भागात वर्षा ताईंच्या मध्यस्थीमुळे हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढलीये. निक्की व अरबाजला एकत्र आणण्यासाठी वर्षा ताई नेमकं काय म्हणाल्या याची छोटीशी झलक इथे पाहा