मराठी बिग बाॅस मराठी पाचव्या पर्वाचा चौथा आठवडा सध्या सुरू आहे. भाऊच्या धक्क्यावर अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री तथा खासदार कंगना रणौत देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी घरात एक मजेशीर खेळ रंगणार आहे असून घरातील सदस्य त्यात सहभाग घेतील. या खेळादरम्यान घरात झालेल्या हास्यकल्लोळाची ही झलक पाहा.