Bigg Boss Marathi Todays Episode: बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यात सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. आर्याची आधी जान्हवी व मग निक्कीसह कुण्या एका मुद्द्यावरून चर्चा झाली होती. याबाबत विचारणा करण्यावरून धनंजय यांच्यावर टीम बीचे सदस्य नाराज झाले आहेत. अंकिता व आर्या दोघींनी धनंजय यांना प्रश्न करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर धनंजय यांनी नागिणीचा उल्लेख करत पलटवार केला आहे. आजच्या भागाची एक छोटीशी झलक इथे पाहा