Bigg Boss Marathi Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या घरात पाचव्या आठवड्यात निक्की आणि अरबाजच्या भयंकर भांडणाने सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी मात्र वातावरण थोडं निवळताना दिसतंय. आज गुलीगत सुरज चव्हाण अरबाजसाठी असं काही गाणं गातो की घरातील सगळेच सदस्य हसून लोटपोट होतात. सूरजच्या गाण्याची छोटीशी झलक इथे पहा