गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत.सर्वजण बाप्पााच्या आगमनाची तयार करत आहेत. ढोल-ताशा पथक देखील गेल्या काही दिवसांपासून बाप्पााच्या आगमनासाठी वादनाचा सराव करत आहेत. गणेशोत्सवाच्या जवळपास दीड महिने आधीपासूनच या पथकांचा सराव सुरू होतो. हा सराव दररोज सुमारे दीड ते दोन तास सुरू असतो. या पथकातील मुले आणि मुली २० ते ३० वर्षे वयोगटातील असतात. यातील अनेक जणांना शारीरिक श्रमाची सवय नसते. त्यामुळे खूप वेळ ढोल वाजविल्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. याबाबत वादक काय म्हणाले आहेत? ते जाणून घेऊयात…