बिग बॉस मराठीच्या घरातून सहाव्या आठवड्यात छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे बाहेर पडला. यानंतर आता आज, १४ सप्टेंबरला घनश्याम पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. दानपेटीवर उभा राहून छोटा पुढारी, घनश्यामने आरती केल्याचे दिसून आले.