बिग बॉस मराठीच्या नवव्या आठवड्यात घरातील सर्वच सदस्य नॉमिनेटेड होते. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सर्व स्पर्धकांपैकी पंढरीनाथ कांबळे हे एलिमिनेट झाले आहेत. पंढरीनाथ कांबळे यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांची रोखठोक मतं मांडली आहेत. पॅडी कांबळे हे बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याबद्दल भरभरून बोलले आहेत.