Bigg Boss Marathi Pandharinath Kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने एक्झिट घेतली. पॅडीने घराचा निरोप घेतल्यावर अंकिता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल ६२ दिवसांच्या प्रवासानंतर अभिनेत्याने ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला पण, घराबाहेर आल्यावर पॅडीने त्याचा एकंदर प्रवास, घरातील अन्य सदस्यांचे स्वभाव याबाबत लोकसत्ता लाईव्हच्या मुलाखतीत पॅडी दादा यांनी केलेले काही खुलासे इथे पाहूया.