‘बिग बॉस मराठी ५’ (Bigg Boss Marathi 5) या कार्यक्रमाचा सूरज चव्हाण हा विजेता ठारला. तर अभिजीत सावंत हा या कार्यक्रमाचा उपविजेता ठरला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो संपल्यानंतर अभिजीत सावंतनं लोकसत्ताशी खास गप्पा मारल्या आहेत.